हे पहा हे असे परिपत्रक बरोबर येतात आपल्यापर्यंत अशा परिपात्रानुसार एका जिल्ह्यात बदल होत…
- User
हे पहा हे असे परिपत्रक बरोबर येतात आपल्यापर्यंत अशा परिपात्रानुसार एका जिल्ह्यात बदल होत असेल तर तो पूर्ण महाराष्ट्रात बरोबर लागू करते पण त्यांना सांगा बदली करण्याच्या अगोदर परमनंट करा तर बदल्या करा कारण स्टाफच्या लोकांच्या बदल्या होत आहेत त माझं एक मत आहे कदाचित राग नका येऊ देऊ पगार वाढ पीएफ जॉब सेक्युरिटी अपघात विमा सॅलरी अकाउंट हे नको आपली युनियन या गोष्टीसाठी आपल्यासाठी भरपूर मेहनत घेते पण फक्त विद्युत सहायकांना हे न मागता सर्व काय मिळते कारण ते पर्मनंट होतात फिक्स होतात सो सोनार की एक लोहार की
एका साधारण कंपनीत कामगारांनी सहा महिने काम केलं तर त्याला दवाखान्याचा खर्च esi द्वारे वीस तीस हजार रुपये कंपनी करते आणि या महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगाराला कधी वीस रुपयाच्या गोळ्या तरी मिळालेत का esi द्वारे एवढं मला सांगा मला तर 17 वर्षात continue एकदा ही कोणाचा अनुभव आला नाही काय तर दिवाळीत अडीच तीन हजार रुपये का वाढले च्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर पाहिजे तिथं व्हायरल झाला पण विद्युत सायकांना सरसकट 5000 परमानंद 80 90 च्या आसपास गेले त्याचा गाव घोंगट नाही आज आपण जे काय संघटने मुल आहे आणि हे सर्व संघटने मुळे आहोत त्यांचा परिश्रमामुळे हे सर्व काय आहे त्याबद्दल जराही शंका नाही फक्त प्रशासन सरकार आपल्या वर लक्ष देत नाही आपला कामगार त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतो तरी यांना जाणीव नाही कमीच कामगार मित्रांनो जर मी ग्रुप वर काही चुकीचा बोललो असेल तर क्षमा असावी 🙏
Other models, same or similar prompt
Responses were produced in different, uncontrolled contexts (system prompts, settings, prior turns). This is not a benchmark.